Information | |
---|---|
instance of | (noun) one of the large landmasses of the earth; "there are seven continents"; "pioneers had to cross the continent on foot" continent |
Meaning | |
---|---|
Marathi | |
has gloss | mar: प्रागैतिहासिक महाखंड हे प्रागैतिहासिक काळातील दोन किंवा अधिक खंडांच्या एकत्रीकरणातून बनलेले जमीनीचे महाकाय तुकडे होते. महाखंड ही संज्ञा केवळ प्रागैतिहासिक काळातील खंडांच्या बाबतीतच लागू होती असे नव्हे तर आजच्या काळातदेखील युरेशिआ हा देखील महाखंडच मानला जातो (अर्थात यात देखील पाठभेद आहेत). पॅंजिआ हा एक प्रागैतिहासिक महाखंड होता, जो आजपर्यंतच्या माहितीतला सर्वात मोठा महाखंड आहे, ज्यात सर्व खंड एकत्र होते. |
lexicalization | mar: प्रागैतिहासिक महाखंड |
Lexvo © 2008-2024 Gerard de Melo. Contact Legal Information / Imprint