e/Bhakri

New Query

Information
has glosseng: Bhakri (भाकरी bhākrī or Dhebra) is a round flat unleavened bread often used in the cuisine of western and central India, especially in the states of Maharashtra, Gujarat and northern Karnataka. It is coarser than a Chapati and can be compared to a British biscuit with respect to hardness .
lexicalizationeng: bhakri
instance of(noun) any substance that can be metabolized by an animal to give energy and build tissue
food, nutrient
Meaning
Marathi
has glossmar: पारंपरिकदृष्ट्या ज्वारी/ बाजरी/ नाचणी यांपासून बनवलेली भाकरी हा महाराष्ट्रातील प्रमुख अन्नघटक आहे. ज्वारी/ बाजरी/ नाचणीचे पीठ पाण्यात भिजवून, त्याचे छोटे गोळे बनवून, हाताने गोलाकार थापून भाकरी तव्यावर काही काळ भाजली जाते. तव्यावर भाजत असताना भाकरीला पातळ पापुद्र्यासारखा पदर सुटण्यासाठी एका बाजूला पाण्याचा हात लावला जातो. काही काळानंतर भाकरी तव्यावरून काढून चुलीच्या जाळावर भाजली जाते. मातीच्या तव्यावर भाजलेली भाकरी उत्कृष्ट समजली जाते. छोट्या आकाराच्या भाकरीस पानगे म्हणतात. गरम भाकरीचा पदर फाडून त्यात लोणकढे तूप व मीठ लावल्यास भाकरी रुचकर लागते. दूध, विविध भाज्या, कोशिंबीर, ठेचा इत्यादींसमवेत भाकरी खाल्ली जाते. ज्वारीच्या पिठात डाळीचे पीठ मिसळून धपाटे व थालीपीठ हे खाद्यपदार्थ बनतात.
lexicalizationmar: भाकरी
Media
media:imgAnother Vegetarian Meal.jpg

Query

Word: (case sensitive)
Language: (ISO 639-3 code, e.g. "eng" for English)


Lexvo © 2008-2024 Gerard de Melo.   Contact   Legal Information / Imprint